शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

लहान मुलांचे कान ठणकत असल्यास

2/3 चमचे खोबरेल तेल घेऊन त्यात 4/5 लसणाच्या पाकळ्या सोलून टाकाव्यात. तेल गरम करून ते कापसाच्या बोळ्यात 2/3 थेंब घालून तो बोळा कानात ठेवावा.

लसणाचा रस 1 चमचा व तिळाचे तेल 1 चमचा यांचे मिश्रण करून 2/3 वेळा कानात घालावे.

कपभर पाण्यात 1 सुपारी टाकून पाणी उकळून कानात थेंब थेंब घालणे.