मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दासनवमी
Written By वेबदुनिया|

मनाचे श्लोक : तिसरा भाग (पाहा व्हिडिओ)

बळें आगळा राम कोदंडधारी।

महाकाळ विक्राळ तोही थरारी॥

पुढे मानवा किंकरा कोण केवा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६८॥