शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

प्रगतीसाठी धनत्रयोदशीपासून 3 दिवस हा मंत्र जपावा

धन प्राप्ती आणि आरोग्यासाठी धनत्रयोदशीचा दिवस शुभ मानला आहे. शास्त्राप्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशी विशेष पूजनाचा विधान आहे. सतत प्रगतीसाठी मंत्र आणि पूजन विधी:   
ॐ ह्रीं ह्रीं ह्रीं महालक्ष्मी धनदा लक्ष्मी कुबेराय मम गृह स्थिरो ह्रीं ॐ नमः  
 
सर्वात आधी समोर देवी लक्ष्मीचा फोटो ठेवून त्यासमोर लाल कापड अंथरूण त्यावर दक्षिणावर्ती शंख ठेवावा. त्यावर केसराने स्वस्तिक मांडावा आणि कुंकाने टिळक लावावे.
 
नंतर स्फटिकच्या माळाने वरील दिलेल्या मंत्राचा की 7 माळ जपावी. तीन दिवस असेच करावे. याने मंत्र-साधना सिद्ध होते. मंत्र जप पूर्ण झाल्यावर लाल कापडात शंख बांधून घरात ठेवावे. याने घरात निरंतर प्रगती होत राहील.