शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 (14:47 IST)

कोणत्या राशीच्या लोकांनी दिवाळीच्या दिवशी काय दान करावे?

दिवाळी म्हणजे उत्साह आणि आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करण्याचा सण असतो. शास्त्रात म्हटले आहे की गरीब आणि दुखी लोकांची मदत केल्याने देव प्रसन्न होतात. जर त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तूंचे वाटप केले तर देव प्रसन्न होतात आणि आम्हाला आशीर्वाद देखील देतात. म्हणून येथे आम्ही सांगत आहोत की राशीनुसार दिवाळीच्या कोणत्या वस्तूंचे दान केले पाहिजे, ज्याने तुमच्यावर लक्ष्मीची कृपा सदैव कायम राहील. 
मेष : तांदूळ आणि डाळ 
वृषभ : सरसोचे तेल आणि थोडेसे तीळ 
मिथुन : 800 ग्रॅम गूळ व चण्याची डाळ
कर्क : तूप आणि थोडेसे बेसन 
सिंह : साखर व थोडासा बेसन 
कन्या : कणकेसोबत तांदूळ 
तूळ : 11 बेसनाचे लाडू 
वृश्चिक : वेग वेगळ्या प्रकाराचे पाच फळ 
धनू : जिलबी आणि तिळाचे लाडू 
मकर : पाच प्रकाराचे धान्य  
कुंभ : ड्रायफ्रूट्स, दूध आणि साखर 
मीन : मिठाई आणि फळ