testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वास्तूप्रमाणे लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी दिवाळीत हे करा ...

* लक्ष्मीचा वास हवा असल्यास घरात भंगार वस्तू ठेवू नये.

*
वास्तूप्रमाणे ईशान अर्थात उत्तर-पूर्व दिशा पूजेसाठी सर्वोत्तम आहे. दिवाळी पूजा येथे किंवा पूर्व-मध्य किंवा उत्तर-मध्य स्थित खोलीत केली पाहिजे. घरातील मध्य भागात अर्थात ब्रह्म स्थानावरही पूजन केलं जाऊ शकतं. पूजा
करताना तोंड पूर्वी किंवा पश्चिमीकडे असावं. इतर दिशा वर्जित आहे.

*
लक्ष्मीचा स्थायी वास राहावा यासाठी नगद आणि दा‍ग- दागिने, तिजोरी दक्षिण किंवा पश्चिम दिशेच्या भीतींवर असावी. तिजोरीचे दार उत्तर किंवा पूर्वीकडे खुलावे. या कपाटावर आरसा नसला पाहिजे.


यावर अधिक वाचा :