Widgets Magazine

दिवाळी पूजनाचे खास मुहूर्त 2017

diwali
दिवाळी
पूजनाचे
खास मुहूर्त 2017
गुरुवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी श्री लक्ष्मीपूजन असून या दिवशी प्रदोषकाळ सायं. 6.11 पासून रात्री 8.41 पर्यंत आहे. या काळात 6.15 ते 7.45 अमृत योग आहे. तसेच रात्री 7.45 पासून वृषभ हे स्थिर लग्न असल्याने सायं 6.15 नंतर करावे.

लक्ष्मीपूजन दिवशीचे वहीपूजन मुहूर्त
गुरुवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सायं 6.15 ते रात्री 9.18 अ‍मृत योग व स्थिर लग्न तसेच रात्री 12.24 ते 1.57 लाभ योग असून या वेळेत वहीपूजन करावे.


यावर अधिक वाचा :