testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

विविध प्रकारच्या रांगोळ्या!

rangoli
वेबदुनिया|
नवरात्रीतील हादगाभारतातील चौषष्ट कलांमधील एक कला म्हणजे रांगोळी. सण व उत्सवांचे मांगल्य व पावित्र्य रांगोळीमुळे
निश्चितच वाढते. व अशुभनिवारक म्हणून अंगण, उंबरठा, देवघर, तुळशीवृंदावन, इत्यादी ठिकाणी नियमित रांगोळी काढली जाते. मोठमोठ्या समारंभात, उत्सावात, हॉटेल्स, देवळे इत्यादि ठिकाणी फुलापानांच्या रांगोळ्या जागेची व समारंभाची शोभा वाढवतात.


यावर अधिक वाचा :