testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दिवाळी स्पेशल मिक्स धान्यांच्या चकल्या

chakali
वेबदुनिया|
साहित्य : हरभरे, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मूग, मटकी, चवळी, मसूर, वाल, तूरडाळ, धने, तीळ, ओवा, तिखट, मीठ, काळा मसाला, तेल.
कृती : वर दिलेले सर्व धान्ये प्रत्येकी एक वाटी घ्यावेत. सर्व धान्ये भाजून घ्यावीत व एकत्र करून दळावीत. नंतर त्या पिठात एक वाटी तेल तापवून घालावे व ऐक वाटी तीळ, एक वाटी तिखट, हळद व चवीप्रमाणे मीठ व काळा मसाला व थोडा ओवाही घालावा. नंतर त्या पिठात दोन-तीन वाट्या उकळते पाणी घालावे. नंतर ते पीठ गार पाण्यात भिजवून चांगले मळून त्याच्या चकल्या पाडून खरपूस तळून काढाव्यात.


यावर अधिक वाचा :

व्यक्त व्हा, महाराष्ट्रातील लोक ठाम भूमिका घेताना दिसत ...

national news
कॉम्रेड गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर आणि कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्येसंदर्भात भाष्य ...

स्तनपानाचा तो फोटो अश्लिल नाही, तुमचे डोळे अश्लिल - कोर्ट

national news
पुन्हा एकदा न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.‘गृहलक्ष्मी’मासिकाच्या मुखपृष्ठावर बाळाला ...

नागपूर कुटुंबातील पाच जणांचा खुनी पालटकरला अखेर अटक

national news
भाजपा कार्यकर्ते कमलाकर पवनकर यांच्या कुटुंबातील ४ जणांचा आणि पोटच्या मुलाचा निर्घृणपणे ...

औरंगाबादचा समाधान दौड पीएसआय परीक्षेत राज्यात पहिला

national news
नुकतेच एमपीएससी परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून या निकालांमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी ...

कांदद्याची तेजी सुरूच, शेतकरी राजाला होतोय फायदा

national news
राजस्थान व मध्यप्रदेशात उन्हाचा पारा प्रचंड वाढल्याने साठवणूक केलेला कांदा खराब झाला आहे. ...