testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बीटरूट कोकनट ज्यूस

beetroot
साहित्य: मध्यम बीटरूट, अर्धीवाटी ओले नारळ.

कृती: नारळ आणि बीटरूट एकत्र
करून मिक्सरमधून बारीक करावे. आवडीप्रमाणे गार पाणी घालून
नंतर चाळणीने
गाळून घ्यावे. सर्व्ह करतेवेळी त्यात 1 चमचा मध मिसळावा. हवे असल्यास 1 चमचा लिंबाचा रस मिसळवावा.


यावर अधिक वाचा :