testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कैरीचे थंडगार पन्हे

pana
चैन्य महिन्यास प्रारंभ झाला आणि अंगाची लाही-लाही करणार्‍या उकाड्यापासून सुटका करण्यासाठी थंड काहीतही हवे असते. बाजारात अनेक थंड पदार्थ मिळतात मात्र, ते अनैसर्गिक पदार्थांपासूनही बनविलेले असून शकतात. याचे शरीरावर दुष्परिणामही जाणवू शकतात. असे अपाय होऊ नयेत म्हणून उत्तम कैरीचे पन्हे हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे तृष्णाही भागते शिवाय शरीरावर कोणताही अपाय न होता उलट फायदाच होतो. जाणून घेऊया हे पन्हे तयार करण्याची पद्धत...
साहित्य :
२ ते ३
मोठ्या कैर्‍या (कच्चे आंब)
२ ते ३
वेलची
(ठेचून किंवा पावडर)
४ ते ५
काळी मिरी (ठेचून किंवा पावडर)
२ चमचे काळे मीठ
गूळ / साखर
(आवश्यकतेनुसार)

कृती :
सर्वप्रथम कैर्‍यांना पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर प्रेशर कुकरमध्ये पुरेसे पाणी घालून शिजायला ठेवा. ३ ते ४ शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करा व थंड होऊ द्या.

आता उकडलेल्या कैर्‍यांचे साल काढून त्यातला रस एका भांड्यात काढा. वेलची पावडर व मीठ टाकून चांगले घुसळा. आता जवळ जवळ चार कप पाणी टाका आणि आवश्यकतेनुसार साखर वा गुळ टाकून पुन्हा ग्यासवर एक उकळी येईपर्यंत शिजवा. कैरीचे पन्हे तयार आहे तुम्ही त्याला थंड करून केव्हाही पिऊ शकता.यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

रिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे

national news
* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, ...

अती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर

national news
साखरेविना जीवनात गोडवा नाही. साखर जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांना तर गोड ...

तवा पनीर

national news
पनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे. तवा गरम करून त्यात तेल ...

चिडे : चव दक्षिणेची

national news
तांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...

सुगंधी निलगिरीचे गुण

national news
संधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात.