Widgets Magazine
Widgets Magazine

वाचकांचे पत्र

patra
WDWD
या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या लेखासंदर्भात वाचक आपली मते वाचकांची पत्रे या माध्यमातून व्यक्त करू शकतात. तसेच आपल्या सूचनाही आम्हाला कळवू शकता. आपल्या मनातील विचारांना मुक्तपणे मांडण्याचे हे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर आपले सहर्ष स्वागत....
संपाद

महाराष्ट्रातील 70 आमदारांची पोहोच दहावीपर्यंतच-

ही बातमी छान. या बातमीसाठी वरचा अभ्यास करावा लागला असे दिसते. अशाच बातम्या देत रहा.
-आशुतोष दीक्षित ( ashutosh.sdixit@gmail.com)

- बातमी छान. लगे रहो महेशभाई
- ( tulshipatra@gmail.com)

- जे लोक मतदान करीत नाहीत त्यांना शरम वाटली पाहिजे. आता शिक्षित लोकांसाठी नव्वद टक्के आरक्षण पाहिजे.
- राजीव रत्नालीकर ( rsratnalikar@yahoo.com)

- सार्वजनिक क्षेत्रात अडाणी लोकप्रतिनिधींची संख्या एवढी प्रचंड असेल तर ते धक्कादायक आहे. गोरगरीब, सर्वसामान्य जनतेच्या समस्या विधीमंडळात मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी शिक्षीतच असायला हवा. अशिक्षीत आमदारांमुळे विधीमंडळाचे कामकाज कसे चालते, त्यावर वेगळे काही लिहायची गरज नाही. खरेतर, अशा अडाणी आमदारांना निवडणुकीलाही उभे राहता येण्यास बंदी आणायला हवी. किमान पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास निवडणुकीची संधी द्यायला हवी. अन्यथा असे अडाणी आमदार कुचकामी ठरतील.
- तुषार खरात (tusharkharat97@rediffmail.com )

- याप्रकारेच देशातील केंद्रीय राजकीय नेत्यांची जनतेला महिती द्यावी
- सुशील( sushil007@webdunia.com )

-अशाच बातम्या वाचायला आवडतात. शोधून काढलेल्या बातम्या आहेत. अशाच नेहमी द्या. आभारी आहोत.
- राजेश सावंत (rmconsult@rediffmail.com )

आता करा ऑनलाईन श्रीगणेश पूजा- यात मराठी आरती हवी होती.
- जितेंद्र कुलकर्णी (jabalpur02@yahoo.co.in)
( आपल्या सूचनेची दखल घेऊन तेथे मराठी आरती देण्यात आली आहे. सूचनेबद्दल धन्यवाद. - संपादक)

'ऐश्वर्यासही' असूया- फार सुंदर लेख आहे.
- स्वाती परब ( swati.parab1@sify.com)

परमतत्व गणेश- हा लेख छान आहे. गणपतीसहस्त्रनाम लिहून पाहिजे आहे. धन्यवाद.
- अपर्णा हुद्दार ( aparnahuddar@reddifmail.com)

परमतत्व गणेश- मला हा लेख आवडला
- सुरेश कुलकर्णी ( sumakul @rediffmall.com )

श्रीगणेशाची छायाचित्रे पाठवा. - छान कल्पना
- सुमा कुलकर्णी

आता करा ऑनलाईन श्रीगणेश पूजा- छान वाटले.
- प्रशांत कवी ( prashantkavi@hotmail.com )

गणपती विसर्जन पूजा हा लेख आज गणपती विसर्जन पूजा करण्यासाठी अप्रतिम वाटला.
- राम देशपांडे (rmd_akl@yahoo.co.in )

- आपली वेबसाईट छान आहे. फक्त शुद्धलेखनाकडे लक्ष द्या. वेबसाईटला भविष्य उत्तम आहे यात काही शंका नाही.
- सदानंद कदाम ( sadanandkadam@webdunia.com )

आली गौराई अंगणी- हा लेख फार चांगला वाटला
- राजेंद्र प्रभाकर खासपास (27000333@echoupal.com)

श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील जबलपूरच्या बाबाचा लेख आवडला. मुंबईतील गोरेगाव (पश्चिम) येथे असे प्रकार बरेचदा घडतात.
-राज ( satiya137@yahoo.co.in )

इतर धर्मातही गणेश उपासना- छान लेख आहे. मी तर हे पेज पण बुकमार्क केले.
- तुषार गाडीकर ( tushar_gadikar2000@yahoo.com )

उकडीचे मोदक- सोपी पाककृती आहे.
- अर्पिता म्हात्रे ( apimhatre_6287@reddif.com )

इतर धर्मातही गणेश उपासना- इतर धर्मातही गणेश उपासना
- अर्चना खिल्लारी ( archana_khillari@yahoo.co.in)

आली गौराई अंगणी- मस्त लेख
- सुवर्णा (suvarnabk9@rediffmail.com)

आता करा ऑनलाईन श्रीगणेश पूजा- छान लेख
- शैलेंद्र ( welcome2pritu@yahoo.com )

ओम त्र्यंबकम यजामहे...
- कपिल कासार (kapilkasar11@yahoo.com)

आता करा ऑनलाईन श्रीगणेश पूजा - खूप छान व प्रसन्न वाटले. गणपती बाप्पाला नमन असो.
- प्रदीप मार्कंडेय ( pvm@electrotherm.com )

आधी वंदु तुज मोरया- लेख उत्तम आहे. माहिती त्यात छान दिली आहे. एकूण वाचनीय आणि लक्षात राहील असा वाटला.
धन्यवाद
- श्रीकांत लेले ( shrikantlele@webduniya.net )

आधी वंदु तुज मोरया- छान लेख.
वेबदुनिया|

- उमेश

संबंधित माहिती


यावर अधिक वाचा :