Widgets Magazine
Widgets Magazine

साबुदाण्याच्या पुर्‍या

साहित्य : 1 कप भिजलेला साबुदाणा    
1 कप शिंगाड्याचा आटा     
2 बटाटे उकडलेले  
2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या  
कोथिंबीर बारीक चिरलेली  
काळे मीठ चवीनुसार  
चिमूटभर काळ्यामिर्‍याची पूड  
1 कप तूप  
विधी - सर्वप्रथम बटाटे आणि साबुदाण्याला मॅश करून शिंगाड्याच्या पिठात चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या, उरलेले मसाले घालून पिठाला मळून घ्या. आता हाताला पाणी लावून छोट्या छोट्या गोळ्या करून त्याच्या पुर्‍या तयार करून तुपात तळून घ्या. जर हाताने चांगल्या प्रकारे पुर्‍या बनत नसतील तर थोडेसे शिंगाड्याचे पीठ लावून त्या लाटून घ्या. आता कढईत तूप गरम करून त्यात पुर्‍या तळून घ्या. गरमा गरम साबुदाण्याच्या पुर्‍या तयार आहे. तुम्ही याला चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करू शकता.  Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खाद्य संस्कृती

news

चविष्ट हॉट डॉग

रोलला काप करून खोलावे तसेच त्याच्या आतील एका बाजूकडील भाग पोकळ करावा नंतर लोण्यास गरम ...

news

मायाळूच्या पानांची पातळ भाजी

कुकरमध्ये पाण्यात डाळ त्यावर देठ व थोडे मीठ आणि त्यावर चिरलेली पानं घालावीत व शिटी करून ...

news

Kitchen Tips In Marathi

उकडलेलं अंडं सोलणं ही एक कला आहे. चुकीच्या पद्धतीने अंडं सोलल्यास खराब होतं. अंडं ...

news

आंबा वडी

आंब्याचा गर, दूध व साखर हे सर्व साहित्य मिसळून माइक्रोवेवमध्ये 12 मिनिटापर्यंत ठेवावे. ...

Widgets Magazine