testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

रताळू स्वीट पोळी

ratalu sweet poli
वेबदुनिया|
साहित्य : 250 रताळू उकळलेले, 1 कप राजगिरेचा आटा, 1/2 शिंगाडेचा आटा, 1/2 चमचा वेलची पूड, 1/4 कप नारळाचा किस, 1/2 पीठी साखर, साजुक तूप आवश्यकतेनुसार, 1/2 किलो रबडी.
कृती : उकळलेले रताळू सोलून त्यांना एकजीव करावे. राजगिर्‍याचा पीठात शिंगाडेचे पीठ, नारळ, रताळू, वेलची पूड, साखर व दोन मोठे चमचे तूपाचे मोहन घालून कणकेसारखा गोळा भिजवावा. आता या कणकेच्या पोळ्या लाटून तूपासोबत दोन्हीबाजूने शेकून घ्यावा. रबडी सोबत ह्या गरम गरम पोळ्या सर्व्ह करावे.


यावर अधिक वाचा :

वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या गर्दीची शक्यता

national news
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्यसंस्काराला श्रीलंकेचे ...

भारताने आपले अनमोल रत्न गमावले : मोदी

national news
अटल बिहारी वाजपेयी यांच्या रुपाने भारताने आपले अनमोल रत्न गमावले आहे. आज आमच्याकडे शब्द ...

देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

national news
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी ...

ATMच्या नियमात बदल, रात्री 9 नंतर पैसे भरता येणार नाही

national news
सरकारने ATMशी संबंधित नियम बदलले आहेत. या नियमांतर्गत रात्री 9 वाजल्यानंतर ATMमध्ये पैसे ...

केरळमध्ये पावसाचे थैमान, ७२ठार

national news
केरळमध्ये पावसाचे थैमान सुरूच असून आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी ...