testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आलियाला आवडतो शाहिद

alia bhat
Last Updated: बुधवार, 23 जुलै 2014 (16:08 IST)
‘क्वीन’ चित्रपटाच्या यशानंतर ‘शानदार’मध्ये दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडणार असून, या चित्रपटात शाहिद कपूर आणि आलिया भट्ट ही नवी जोडी दिसणार आहे. याबाबत आलियाने या बातमीला दुजोरा दिला असून ती सांगते, ‘होय, मी विकास बहल यांचा शानदार करत आहे. मला त्यांचा क्वीन खूप आवडला होता.
आता शानदारमध्ये ते माझ्या पात्रासोबत काय नावीन्यपूर्ण प्रयोग करतात, हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.’ आलियाने या चित्रपटात आपण शाहिदसोबत काम करणार असून शाहिदबाबत ती म्हणाली की, ‘मी त्याची चाहती आहे. 11 वर्षाची असताना मी त्याचा इश्क विश्क पाहिला होता. तेव्हापासून मला त्याचा अभिनय आवडायला लागला.’ आलियाने आतापर्यंत काम केलेल्या नायकांमध्ये शाहिद कपूर त्याच्या अगोदरच्या पिढीतील अभिनेता आहे. शाहिदकडून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे असल्याचे देखील आलियाने सांगितले आहे.


यावर अधिक वाचा :

प्रेमी जोडप्यांच 'गॅटमॅट' जुळवून देतोय सिनेमाचे टीझर

national news
प्रेम तर दोघांच्या मनात आहे, पण ते व्यक्त आधी कोण करणार?... या प्रश्नांमध्येच अनेकांचा ...

मी शिवाजी पार्क

national news
आपल्या आजूबाजूला काय घडते आहे हे डोळसपणे पाहून त्यात नाट्यमयता आणत दिग्दर्शक महेश ...

'राणी मुखर्जीला मी स्टार बनवले'

national news
करण जोहरला फिल्म लाईनमध्ये 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. करणच्या डायरेक्शनचा पहिला सिनमेा ...

परिणितीची इच्छापूर्ती

national news
सर्वसाधारणपणे असे मानले जाते की इच्छा आणि स्वप्ने नियतीच्या मनात असेल त्याच वेळेस पूर्ण ...

विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा

national news
विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा