Widgets Magazine
Widgets Magazine

बॉलीवुड 2015 : नव्या वर्षातील आगामी चित्रपट

Last Updated: सोमवार, 5 जानेवारी 2015 (16:49 IST)
नव्या वर्षात अनेक चर्चेतील चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. प्रदर्शनापूर्वीच हवा निर्माण केलेल्या अशा काही आगामी चित्रपटांची ही माहिती....
तेवर
अर्जन कपूर प्रथमच आपल्या वडिलांच्या म्हणजे बोनी कपूरच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाबरोबर संजय कपूरही निर्माता म्हणून पदार्पण करीत आहे. 9 जानेवारीला प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटात अर्जुनबरोबर सोनाक्षी सिन्हा आहे.


यावर अधिक वाचा :