testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मस्तीज़ादेची कथा

Last Modified गुरूवार, 28 जानेवारी 2016 (16:05 IST)
बॅनर : प्रीतिश नंदी कम्युनिकेशन्स, पीएनसी प्रॉडक्शन्स
निर्माता : पीएनसी प्रॉडक्शन्स
निर्देशक : मिलाप ज़वेरी
संगीत : अमाल मलिक, मीत ब्रदर्स, आनंद राज आनंद
कलाकार : सनी लियोन, तुषार कपूर, वीर दास, शाद रंधावा, गिज़ेल ठकराल, रितेश देशमुख (कैमियो)
रिलीज डेट : 29 जानेवारी 2016
लिली लेले (सनी लियोन) आणि लैला लेले (सनी लियोन) दिसण्यात एक सारख्या आहे. चेहर्‍याने भल्या त्या एक सारख्या असल्या तरी व्यवहाराने त्या एक दुसर्‍यांशी वेग वेगळ्या आहेत. एक हॉट एंड सेक्सी आहे तर दुसरी आपल्याच मग्न राहणारी. दोन नासमज मुलं आहे. एक लिलीच्या प्रेमात पडतो तर दुसरा लैलाच्या. त्यानंतर सुरू होते गैरसमज जो तुम्हाला हसण्याचा फार मोका देतो.


यावर अधिक वाचा :