testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'सत्या-2'चे कथानक

satya
वेबदुनिया|
WD
प्रसिध्द बॉलिवूड दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्या 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्या’ चित्रपटाचा सिक्वल ‘सत्या -2’ 15 वर्षानंतर पुन्हा पडदा वपणार आहे. अंडरवर्ल्डवर तयार करण्यात आलेला हा आपला शेवटचा चित्रपट असल्याची माहिती वर्मा यांनी यानिमित्ताने प्रसिध्दीमाध्यमांना दिली.

सत्याने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. इतक्या वर्षानंतरही सत्या, भिकू म्हात्रे या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. चित्रपटाचा सिक्वल आणण्याचा घाट रामूने घातला आहे. मात्र सत्याचा आणि त्याचा सिक्वलचा काहीही संबंध नसल्याचे तो सांगतो. याबाबत रामगोपाल वर्मा म्हणाले, ‘सत्या’मध्ये गावाहून मुंबईला नोकरीच्या शोधात आलेल्या सर्वसामान्य मुलाची कथा मांडण्यात आली होती. हा सर्वसामान्य मुलगा अंडरवर्ल्डच्या जगात कसा शिरतो, हे दाखवण्यात आले होते. ‘सत्या 2’ मात्र त्यापुढचे पाऊल आहे.
satya
WD


अंडरवर्ल्डच्या डॉनची विचारक्षमता जिथे संपते तिथून या नायकाची विचारक्षमता सुरू होते असे कथानक आहे.


यावर अधिक वाचा :

गोळ्या घालून मारण्याचे दिवस आलेत: भन्साळी

national news
मुंबई- कोणत्याही देशासाठी कलाकार, विचारवंत व बुद्धिवादी मंडळी महत्त्वाची असतात. त्यांची ...

बॅकसीट

national news
तुमची गाडी म्हणजे तुमचं आयुष्य, तिचे ड्राईव्हर अर्थात तुम्ही स्वतः आणि तुमच्यावर जीव ...

‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ चा ट्रेलर प्रदर्शित

national news
शाहिद कपूरचा छोटा भाऊ ईशान खत्तरच्या ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला ...

'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

national news
दिग्‍दर्शक अशोक चौबे दिग्‍दर्शित 'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. या ...

रजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते ...

national news
बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली .... गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय ...