Widgets Magazine
Widgets Magazine

'सुपर मॉडल'चे कथानक

super model
WDसुपर मॉडल चित्रपटात वीणा मलिक आणि अश्मित पटेल लीड रोलमध्ये आहे. एक वेळ असाही होता की दोघांचे प्रेम संबंधांचे चर्चे सुरू होते. पण या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघेही एक दुसर्‍यांना टाळण्याचा प्रयत्न करीत होते. यासाठी दिग्दर्शकाला दोघांचे संबंध सामान्य ठेवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली.

वेबदुनिया|
बॅनर : मारुति मूवीज़- फिजी प्रा.लि., पीएनसी एन कॅमेरा इंटरनेशनल्स
निर्माता : रवि अहलावत
निर्देशक : नवीन बत्रा
संगीत : डी जे शेजवुड
कलाकार : वीणा मलिक, अश्मित पटेल, जॅकी श्रॉफ, हर्ष छाया, बॉबी डार्लिंग, अदि ईरानी
रिलीज डेट : 27 सप्टेंबर 2013यावर अधिक वाचा :