testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Film Review : 'बेवॉच' परदेशात झाली फ्लॉप, भारतात होईल हिट?

Genre: कॉमेडी ड्रामा
Director: सेथ जॉर्डन
Plot: समुद्र आणि त्याच्या जवळपास राहणार्‍या लाइफ गार्ड्सची कथा आहे 'बेवॉच'.
रेटिंग 2/5
स्टार कास्ट ड्वेन जॉनसन, जैक एफ्रॉन, प्रियंका चोपड़ा, एलेग्जेंड्रा डड्डारियो, जान बास, डेविड हेसेलाफ
डायरेक्टर सेथ जॉर्डन
प्रोड्यूसर ईवान रिटमैन , माइकल बर्क, डगलस स्वार्ट्ज
म्यूजिक क्रिस्टफर लैनर्ट्ज
जॉनर कॉमेडी ड्रामा

प्रियंका चोप्राचे हॉलीवुड डेब्यू चित्रपट 'बेवॉच' आज भारतात रिलीज होत आहे. प्रियंकामुळे या चित्रपटाला भारतात कमाई करण्याची उमेद आहे. 10 मे रोजी परदेशात रिलिज झालेल्या या चित्रपटाला ओवरसीज मार्केटमध्ये
क्रिटिक्स आणि प्रेक्षकांनी नकार दिला आहे.

या चित्रपटासाठी बॉलीवुडची देसी गर्ल प्रियंका चोप्राला फार प्रशंसा मिळत आहे. गार्जियन वेबसाईटनुसार

अनुसार,"प्रियंकाचा वापर योग्य प्रकारे करण्यात आला नाही, नाहीतर ती या खराब चित्रपटाची सर्वात मजबूत कडी आहे."

तसेच कोलाईडर वेबसाईटनुसार,"प्रियंकाला या चित्रपटानंतर बहुतेकच हॉलिवूडमध्ये ऑफर मिळतील आणि या चित्रपटात सर्वात महत्तवाची बाब म्हणजे प्रियंकाला विलेनची भूमिका करण्याची संधी मिळणे. "

प्रियंका एका ड्रग डीलरच्या भूमिकेत आहे आणि दि रॉकच्या टीमशी तिची सरळ टक्कर आहे, ती एक लहान पण बजबूत भूमिकेत आहे.

चित्रपट 90च्या दशकातील अमेरिकी टीव्ही शो 'बेवॉच' हून प्रेरित आहे ज्याची कथा एक लाईफगार्डबद्दल आहे ज्याचे काम आहे आपल्या बेटावर येणार्‍या लोकांना सुरक्षित ठेवणे.

हे एक कॉमेडी चित्रपट आहे ज्यात दि रॉक मुख्य भूमिकेत आहे आणि त्यांच्यासोबत नवीन रंगरुट जॅक एफ्रॉन आहे ज्यांची सीनियर-जूनियरची बहस आणि बिकिनी घातलेल्या महिलांमध्ये हे चित्रपट संपुष्टात येत.

द रॉक साठी ही त्रासदायक बाब यासाठी देखील आहे कारण त्यांचे मागील काही चित्रपट हिट होत नाही आहे आणि त्यांचे सर्वात हिट चित्रपट फ़ास्ट एंड फ़्युरियसमधून ते बाहेर झाले आहे, अशात बेवॉचचे नाही चालणे त्यांच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे.

हे चित्रपट भारतात 2 जून रोजी रिलीज होणार आहे आणि येथे देखील चित्रपटाला सेंसर ने 'ए' सर्टिफिकेटची पाबंदी लावली आहे, अशात या चित्रपटाची कमाई कशी होईल हे निर्मात्यांसाठी काळजीचा विषय आहे. या दरम्यान प्रियंकाला चित्रपटाचा फायदा मिळेल हे निश्‍चित आहे कारण सध्या लोक तिचीच चर्चा करत आहे.

बघावे की नाही
जर तुम्ही ड्वेन जॉनसन, जॅक एफ्रॉन आणि प्रियंका चोप्राचे फार मोठे फॅन असाल तर एकदा हे चित्रपट बघू शकता.


यावर अधिक वाचा :

जहाँ गम भी न हो

national news
या वेळेस पिकनिकसाठी कुठे जाणार? पती: जहाँ गम भी न हो... आँसू भी न हो... बस प्यार ही ...

डोळा का सुजलाय?

national news
सोन्या - काय रे डोळा का सुजलाय... मोन्या- काल बायकोयचा वाढदिवस होता केक आनला ...

लिफ्टमेन: भाऊ कदम यांच्या अभिनयाने सजलेली मराठी वेब सिरीज

national news
ही मालिका प्रसंगोचित विनोदावर आधारित असून यात भाऊ कदम यांनी लिफ्टमेनची भूमिका साकारली ...

मोबाईलमध्ये तोंड खुपसत नको जाऊ

national news
नवरा- काव तूले कितला सावा सांगू ... स्वयंपाक करताना मोबाईल मा तोंड खुपसत नको जाऊ ...

मल्याळम चित्रपटाचा मराठी रिमेक 'कोल्हापूर डायरीज'

national news
अंगमाली डायरीज हा मल्याळम चित्रपट गेल्‍या वर्षी प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाचा मराठीत ...