बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. फिल्मोग्राफी
Written By वेबदुनिया|

सुश्मिता सेन

IFM
पहिली जगतसुंदरी म्हणून सर्वांकडून गौरविलेली गेलेली सुश्मिता चित्रपटातील करिअरमध्ये मात्र म्हणावी तितकी यशस्वी ठरली नाही. तिच्या सामाजिक कार्याच्या जाणीवेने मात्र तिला समृद्ध ओळख मिळवून दिली आहे. इतर अभिनेत्रींप्रमाणे तिनेही हॉलिवूडमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही स्पर्धेपासून दूर असलेली कूल अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे.

तिचे आजवरचे चित्रप

राम गोपाल वर्मा की आग (2007)
जिंदगी रॉक्स (2006)
चिंगारी (2006)
मैंने प्यार क्यूँ किया (2005)
मैं ऐसा ही हूँ (2005)
बेवफा (2005)
किस्ना (2005)
वास्तू शास्त्र (2004)
मैं हूँ ना (2004)
पैसा वसूल (2004)
समय - व्हेन टाइम स्ट्राइक्स (2003)
प्राण जाए पर शान न जाए (2003) - विशेष भूमिका
आँखें (2002)
तुमको ना भूल पाएँगे (2002)
फिलहाल (2002)
क्योंकी मैं झूठ नहीं बोलता (2001)
नायक (2001)
बस इतना सा ख्वाब है (2001)
आगाज़ (2000)
फिज़ा (2000) - विशेष भूमिक
IFM
हिंदुस्तान की कसम (1999)
सिर्फ तुम (1999)
बीवी नं. 1 (1999)
जोर (1998)
दस्तक (1996)