testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

करिश्मा कपूर

karishma
IFM
कपूर खानदानची पहिली मुलगी म्हणून करिश्मा चित्रसृष्टीत आली. रणधीर कपूरचा घरातून विरोध असतानाही केवळ आई बबिताच्या सपोर्टवर 'सरकायलो खटीया' करता-करता ती बॉलीवूडमध्ये चांगलीच स्थिरावली. सुरुवातीच्या काही चित्रपटांमधून ती लेडी रणधीर कपूर म्हणून दुर्लक्षिली गेली असली तरीही तिने नंतर अभिनयाचीही चांगलीच चुणूक दाखविली. बच्चन घरची सून होता-होता ती संजय कपूर या उद्योजकासोबत विवाहबद्ध झाली.


तिचे आजवरचे चित्रपट

ओम शांती ओम (2007) : विशेष भूमिका
मेरे जीवन साथी (2006)
बाज (2003)
रिश्ते (2002)
शक्ती : द पॉवर (2002)
हाँ मैंने भी प्यार किया (2002)
दीवाना तेरे नाम का (2002)
एक रिश्ता : द बाँड ऑफ लव (2001)
आशिक (2001)
जुबैदा (2001)
शिकारी (2000)
फिजा (2000)
हम तो मोहब्बत करेगा (2000)
चल मेरे भाई (2000)
दुल्हन हम ले जाएँगे (2000)
जानवर (1999)
हम साथ साथ हैं (1999)
हसीना मान जाएगी (1999)
बीवी नंबर 1 (1999)
सिलसिला है प्यार का (1999)
दिल तो पागल है (1997)
मृत्युदाता (1997)
लहू के दो रंग (1997)
हीरो नं.1 (1997)
जुडवाँ (1997)
अजय (1996)
रक्षक (1996)
राजा हिंदुस्तानी (1996)
सपूत (1996)
बाल ब्रह्मचारी (1996)
जीत (1996)
कृष्णा (1996)
साजन चले ससुराल (1996)
मेघा (1996)
पापी गुड़िया (1996)
कुली नं. 1 (1995)
मैदान-ए-जंग (1995)
जवाब (1995)
गोपी किशन (1994)
सुहाग (1994)
आतिश (1994)
ये दिल्लगी (1994) : विशेष भूमिका
अंदाज अपना अपना (1994)
अंदाज (1994)
खुद्दार (1994)
दुलारा (1994)
राजा बाबू (1994)
प्रेम शक्ती (1994)
धनवान (1993)
शक्तिमान (1993)
संग्राम (1993)
मुकाबला (1993)
अनाड़ी (1993)
जिगर (1992)
karishmak
IFM
दीदार (1992)
सपने साजन के (1992)
निश्चय (1992)
जागृती (1992)
पुलिस ऑफिसर (1992)
वेबदुनिया|
प्रेम कैदी (1991)


यावर अधिक वाचा :

रेस ३ सिनेमाचे पहिले गाणे प्रदर्शित

national news
सलमान खान, जॅकलिन फर्नांडीज यांच्या रेस ३ सिनेमाचे पहिले गाणे 'हिरिये' प्रदर्शित झाले. ...

क्या बात है देवा!

national news
मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. ...

प्रियांका करणार मराठी सिनेमा

national news
प्रियांका चोप्राने आणखी एका मराठी सिनेमाचे प्रॉडक्शन करायचे ठरवले आहे. 'पाणी' असे नाव ...

आलिया करणार फेव्हरेट कपड्यांचा लिलाव

national news
'राजी'तल्या जबरदस्त भूमिकेबद्दल आलिया भटचे सध्या खूप कौतुक होत आहे. आता तिचे कौतुक करायला ...

अभिनेता अर्जुन रामपाल घरात राहत नाही

national news
अभिनेता अर्जुन रामपालने त्यांचे वांद्रे येथील घर सोडले असून तो एका फाईव्ह स्टार ...