testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

नीतू सिंह

nitu sing
IFM
कपूर खानदानकी बहू आणि ऋषी कपूरची बायको म्हणून ओळख मिळण्यापूर्वी एक चांगली अभिनेत्री म्हणून चित्रसृष्टीत स्थिरावली होती. बालकलाकार म्हणूनही तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे सर्वाधिक चित्रपट ऋषी कपूर सोबतचेच आहेत. आताशा नीतू चित्रपटांत दिसेनाशी झाली असली तरीही रणबीर कपूर या उगवत्या ताऱयाची आई म्हणून ती नव्या पिढीला ज्ञात आहे.



तिचे आजवरचे चित्रपट

राजमहल (1982)
तिसरी आँख (1982)
चोरनी (1982)
गंगा मेरी माँ (1982)
खून का रिश्ता (1981)
एक और एक ग्यारह (1981)
याराना (1981)
वक्त की दीवार (1981)
चोरों की बारात (1980)
द बर्निंग ट्रेन (1980)
चुनौती (1980)
धन दौलत (1980)
काला पानी (1980)
nitu
IFM
युवराज (1979)
काला पत्थर (1979)
दुनिया मेरी जेब में (1979)
चक्रव्यूह (1979)
जानी दुश्मन (1979)
द ग्रेट गॅम्‍बलर (1979)
झूठा कहीं का (1979)
आतिश (1979)
जहरीली (1979)
भला मानुस (1979)
कसमे वादे (1978)
हीरालाल पन्नालाल (1978)
अनजाने में (1978)
परवरिश (1977)
अदालत (1977)
दुसरा आदमी (1977)
अब क्या होगा (1977)
चोर सिपाही (1977)
अमर अकबर एंथोनी (1977)
ढोंगी (1977)
महा बदमाश (1977)
धरम वीर (1977)
प्रियतमा (1977)
जमानत (1977)
आंदोलन (1977)
कभी कभी (1976)
आशियाना (1976)
महाचोर (1976)
शराफत छोड़ दी मैंने (1976)
शंकर दादा (1976)
रफू चक्कर (1976)
दीवार (1975)
सेवक (1975)
जिंदा दिल (1975)
खेल खेल में (1975)
रानी और लाल परी (1975)
हवस (1974)
शतरंज के मोहरे (1974)
nitu
IFM
आईना (1974)
जहरीला इंसान (1974)
यादों की बारात (1973)
रिक्शावाला (1973)
पवित्र पापी (1970) - बाल कलाकार
वेबदुनिया|
वारिस (1969) - बाल कलाकार


यावर अधिक वाचा :

नेहाने का लपवली गरोदरपणाची बातमी?

national news
अभिनेत्री नेहा धुपिया आणि आणि अभिनेता अंगद बेदीने एका अत्यंत खासगी कार्यक्रमात लग्नगाठ ...

परमार्थातही चातुर्य असावे

national news
“एकदा रावणाला सेवकाने सांगितले की, तुमचा भाऊ बिभिषण दारात रांगोळीवर "राम" हे नाव काढतो. ...

आमिरवर आली अशी स्थिती बसला गाढवावर

national news
अभिनेता आमीर वर गाढवावर बसण्याची वेळ आली असून त्यानेच ती शेअर केली आहे. झाले असे की ...

'बॉइज २' मधून गिरीश कुलकर्णी करणार 'तोडफोड'

national news
'बॉईज' सिनेमातले आयटम सॉंग म्हंटले कि, हिंदीची ग्लॅम अभिनेत्री सनी लीओनीची ठसकेदार लावणी ...

रुदालीच्या निर्मात्या कल्पना लाज्मी यांचे निधन

national news
चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या आणि पटकथालेखिका कल्पना लाज्मी ( ६४) यांचे मुंबईतील ...