testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

संजय दत्‍त

sanjay dutt
IFM
रॉकी (1981) या चित्रपटातून नायक म्‍हणून आपल्‍या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात करणा-या संजय दत्‍तने आपल्‍या लांबलचक करीअरमध्‍ये अनेक यशस्‍वी चित्रपटांमध्‍ये काम केले. नकारात्‍मक इमेजमुळे प्रेक्षकांनीही संजयला नकारात्‍मक भूमिकेतच पाहणे अधिक पसंत केले. त्‍यामुळे संजयच्‍या नावावर नकारात्‍मक हिरो म्‍हणूनच अधिक चित्रपट आहेत. सुरुवातीला बॉलीवूडमध्‍ये अपयशी ठरलेल्‍या संजयच्‍या करीअरची गाडी जेमतेम रुळावर आली असतानाच वेगवेगळया वादांमुळे मध्‍यंतरीच्‍या काळात संजयच्‍या करीअरची नाव गर्तेत अडकली होती. 'मुन्‍नाभाईच्‍या इमेजमुळे मात्र संजयने पुन्‍हा आपल्‍या फॅन्‍सना जवळ केले आहे.

त्‍याचे आजवरचे चित्रपटः

sanju
IFM
महेबुबा (2008)
किडनैप (2008)
शूट आउट एट लोखंडवाला (2007)
दस कहानियाँ (2007)
एकलव्य (2007)
धमाल (2007)
नेहले पे देहला जॉनी (2007)
मिस्टर फ्रॉड (2007)
ओम शांति ओम (2007)
लगे रहो मुन्ना भाई (2006)
एन्थनी कौन है? (2006)
ज़िन्दा (2006)
तथास्तु (2006)
सरहद पार (2006)
टैक्सी नम्बर ९ २ ११ (2006)
शादी नंबर वन (2005)
टॅंगो चार्ली (2005)
शब्द (2005)
मोहब्बत हो गयी है तुमसे (2005)
दस (2005)
परिणीता (2005)
वाह ! लाइफ हो तो ऐसी (2005)
विरुद्ध (2005)
एक अजनबी (2005)
रुद्राक्ष (2004)
प्लान (2004)
दीवार (2004)
मुसाफ़िर (2004)
रक्त (2004)
मुन्ना भाई एम बी बी एस (2003)
sanju dutt
IFM
एलओसी कारगिल (2003)
एक और एक ग्यारह (2003)
तेरे प्यार की कसम (2003)
पिता (2002)
अनर्थ (2002)
हथियार (2002)
काँटे (2002)
हम किसी से कम नहीं (2002)
ये है जलवा (2002)
मैंने दिल तुझको दिया (2002)
जोड़ी नंबर वन (2001)
चल मेरे भाई (2000)
मिशन कश्मीर (2000)
कुरूक्षेत्र (2000)
ज़ंग (2000)
राजू चाचा (2000)
बाग़ी (2000)
खौफ़ (2000)
वास्तव (1999)
हसीना मान जायेगी (1999)
खूबसूरत (1999)
कारतूस (1999)
सफारी (1999)
दाग (1999)
दुश्मन (1998)
दौड़ (1997)
दस (1997)
महंत (1997)
सनम (1997)
विजेता (1996)
नमक (1996)
आंदोलन (1995)
जय (1995)
अमानत (1994)
sanjay
IFM
आतिश (1994)
ज़माने से क्या डरना (1994)
इन्साफ अपने लहू से (1994)
खलनायक (1993)
गुमराह (1993)
साहिबाँ (1993)
मेरी आन (1993)
क्षत्रिय (1993)
सरफिरा (1992)
जीना मरना तेरे संग (1992)
साहेबज़ादे (1992)
एल्‍गार (1992)
अधर्म (1992)
सड़क (1991)
साजन (1991)
दो मतवाले (1991)
कुर्बानी रंग लायेगी (1991)
योद्धा (1991)
फ़तेह (1991)
खून का कर्ज़ (1991)
क्रोध (1990)
जीने दो (1990)
खतरनाक (1990)
तेजा (1990)
थानेदार (1990)
ज़हरीले (1990)
दो कैदी (1989)
ताकतवर (1989)
मोहब्बत का पैगाम (1989)
हम भी इंसान हैं (1989)
कानून अपना अपना (1989)
हथियार (1989)
इलाका (1989)
sanju baba
IFM
कब्ज़ा (1988)
खतरों के खिलाड़ी (1988)
जीते हैं शान से (1988)
मोहब्बत के दुश्मन (1988)
मर्दों वाली बात (1988)
इनाम दस हज़ार (1987)
नाम-ओ-निशान (1987)
ईमानदार (1987)
जीवा (1986)
नाम (1986)
मेरा हक (1986)
दो दिलों की दास्तान (1985)
जान की बाज़ी (1985)
मेरा फैसला (1984)
ज़मीन आसमान (1984)
मैं आवारा हूँ (1983)
बेकरार (1983)
जॉनी आय लव यू (1982)
विधाता (1982)
रॉकी (1981)
वेबदुनिया|
रेशमा और शेरा (1971)


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

स्मशानभूमीच्या कुंपणाकरीता वर्गणी द्या...

national news
पुण्यनगरीतील एक रोमांचकारी संवाद .. वर्गणीवाले : काका, स्मशानभूमीच्या कुंपणाकरीता ...

टायगर आणि हृतिक या दोघांची जबरदस्त जोडी असणारा “वॉर’चे टिझर ...

national news
हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ हे दोघेही लवकरच “वॉर’या ऍक्‍शनपटात दिसणार आहेत. गेल्या कित्येक ...

संजय दत्तने त्याची पहिली निर्मिती असलेला मराठी चित्रपट ...

national news
प्रख्यात बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची पहिली मराठी ...

किल्ले प्रचीतगड

national news
संगमेश्वर तालुक्याच्या शृंगारपूर या ऐतिहासिक गावाजवळ प्रचितगड आहे. या गडावर सह्याद्री ...

सप्टेंबरमध्ये अभिनेते ऋषी कपूर भारतात परतणार

national news
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर गेले काही महिने न्यूयॉर्कमध्ये आहेत. ...