testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सनी देओल

sunny deol
IFM
'धरम प्राजी'का पंजाबी पुत्‍तर म्‍हणून बॉलीवूडमध्‍ये सहज एन्‍ट्री मिळविलेल्‍या सनी देवोलने स्‍वबळावर सिनेसृष्‍टीत आपले स्‍थान पक्‍के केले आहे. गेल्‍या 25 वर्षात विविध भूमिकांमधून दमदार अभिनय करून सनीने आपला स्‍वतःचा असा खास प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. त्‍याच्‍या स्‍टील मॅन इमेजमुळे चित्रपट एक हाती तारून नेण्‍याची त्‍याच्‍यात क्षमता आहे. त्‍याचे घायल, बॉर्डर, गदर, इंडियन हे चित्रपट त्‍या-त्‍या काळातील प्रेक्षकांना वेड लावून गेले. एक्‍शन हिरो इमेजमध्‍ये अडकून पडलेल्‍या सनीने नंतरच्‍या काळात कॉमेडीपटातूनही भाग्‍य आजमावून पाहण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यात मात्र त्‍याला हवे तसे यश मिळाले नाही. सध्‍या नवीन हिरोच्‍या जमान्‍यातही सनीने त्‍याचे महत्‍त्‍व जपून ठेवले आहे.

त्‍याचे आजवरचे चित्रपटः

काफिला (2007)
अपने (2007)
sunny
IFM
फूल एन फाइनल (2007)
बिग ब्रदर (2007)
नक्शा (2006)
तीसरी आँख : द हिडेन कैमरा (2006)
जो बोले सो निहाल (2005)
रोक सको तो रोक लो (2004)
लकीर (2004)
खेल (2003)
जाल : द ट्रेप (2003)
कैसे कहूँ कि प्यार है (2003)
द हीरो (2003)
कर्ज : द बर्डन ऑफ ट्रूथ (2002)
जानी दुश्मन (2002)
23 मार्च 1931 शहीद (2002)
माँ तुझे सलाम (2002)
इंडियन (2001)
कसम (2001)
यह रास्ते हैं प्यार के (2001) - विशेष भूमिका
गदर - एक प्रेम कथा (2001)
फर्ज (2001)
ॅम्पियन (2000)
दिल्लगी (1999)
अर्जुन पंडित (1999)
प्यार कोई खेल नहीं (1999)
इसकी टोपी उसके सर (1998) - मेहमान कलाकार
सलाखें (1998)
ज़ोर (1998)
कहर (1997)
... और प्यार हो गया (1997) - मेहमान कलाकार
बार्डर (1997)
जिद्दी (1997)
अजय (1996)
घातक (1996)
sunnyd
PR
जीत (1996)
दुश्मनी (1996)
हिम्मत (1996)
अंगरक्षक (1995)
इंसानियत (1994)
इम्तिहान (1994)
डर (1993)
गुनाह (1993)
वीरता (1993)
इज्जत की रोटी (1993)
दामिनी (1993)
लुटेरे (1993)
क्षत्रिय (1993)
विश्वात्मा (1992)
शंकरा (1991)
नरसिम्हा (1991)
योद्धा (1991)
विष्णु देवा (1991)
घायल (1990)
क्रोध (1990)
मजबूर (1990)
आग का गोला (1989)
चालबाज (1989)
निगाहें (1989)
त्रिदेव (1989)
जोशीले (1989)
मैं तेरा दुश्मन (1989)
वर्दी (1989)
यतीम (1989)
इंतकाम (1988)
राम अवतार (1988)
पाप की दुनिया (1988)
डकैत (1987)
समुंदर (1986)
सल्तनत (1986)
सवेरे वाली गाड़ी (1986)
sunny
IFM
जबरदस्त (1985)
अर्जुन (1985)
मंजिल मंजिल (1984)
सोहनी महिवाल (1984)
सनी (1984)
वेबदुनिया|
बेताब (1983)


यावर अधिक वाचा :

'झिरो'ला तगडी फाईट करावी लागणार आहे 'केजीएफ'शी

national news
दिग्दर्शक आनंद एल. राय आणि अभिनेता शाहरुख खान यांचा 'झिरो' हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी ...

इटलीत लग्नाच्या तयारीची जोरात लगबग सुरू

national news
बॉलिवूडमधली लोकप्रिय जोडी दीपिका आणि रणवीर यांचा परीकथेला शोभेल असा त्यांच्या विवाहसोहळा ...

'देसी गर्ल'च्या लग्नाच्या फोटोची किंमत सुमारे २५ लाख डॉलर

national news
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले ...

‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला

national news
माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या जोडीला नशिबाची साथ असते, त्यामुळे, तो भरपूर ...

शाहिद-मीराने शेयर केले मुला(जैन)चे पहिले फोटो, यूजर्स ...

national news
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत या वर्षी दुसऱ्यांदा आई-वडील बनले आहे. यांचे विवाह 7 जुलै 2015 ...