testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

फ्रेंडशीपच्या बाबतीत मुलं का ठरतात बेस्ट ?

friendship day
Last Updated: मंगळवार, 2 ऑगस्ट 2016 (12:45 IST)
मैत्री टिकवण्यात बेस्ट कोण, मुली की मुलं? अनेक बाबतीत मुली मुलांपेक्षा पुढेअसल्या तरी दोस्ती के मामले में मुलंच बेस्ट आहेत. मुली-मुली बेस्ट फ्रेंड्‍स असतात. त्यांची मैत्री जगावेगळी असते। मैत्रिणी एकमेकींसोबत अनोखं बाँडिंगही शेअर करतात. हे सगळं खरं असलं तरी आयुष्यभराच्या मैत्रीसाठी दोस्तलोकच पाहिजेत. मित्रांच्या गरजेला धावून येणारे, मित्रांच्या आनंदासाठी आपला आनंद बाजूला ठेवणारी पोरंच असतात बरं का! फ्रेंडशीपच्या बाबतीत मुलं का ठरतात बेस्ट ? जाणून घेऊ या....

एकदा मैत्री झाली की झाली. ती आयुष्यभर टिकवायची. मुलांचा हाच बाणा असतो. गरजेच्या वेळी तुमचा हजर असलाच पाहिजे. मुलं मैत्रीचं मोल मुलींपेक्षा थोडं जास्त जाणतात. संकटातून सोडवण्यासाक्ष अर्थातच दोस्तावर सहज विश्वास टकता येतो. मुलीही मैत्रीला जागतात. पण दोस्तासाठी एक पाऊल पुढे टाकताना पोरं मागे-पुढे पहात नाहीत.

संबंधित माहिती


यावर अधिक वाचा :

रायगड विषबाधा प्रकरण: सावळ्या रंगामुळे त्रस्त महिलेने ...

national news
रायगड जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या महड विषबाधा प्रकरणाच्या पोलीस तपासाला अखेर यश आले आहे. ...

धक्कादायक! दुधी भोपळ्याचा रस प्याल्याने शरीरात विष पसरलं, ...

national news
आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून लोकं अनेक फळ व भाज्यांच्या रसाचे सेवन करतात. मात्र दुधी भोपळा ...

नेटवर्क नसले तरी वायफायने कॉल करता येणार !

national news
मोबाईल नेटवर्क अचानक गायब झाल्यानंतर कॉल करण्याची मोठी अडचण होते. आता वायफाय आपली ही ...

अर्जेंटिनाचा सर्वात मोठा पराभव

national news
रशियात खेळल जात असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फ गट साखळी सामन्यात क्रोएशिाने ...

संदिपान थोरात, आमदार बबनराव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल

national news
माढा येथील जगदंबा सूत गिरणी जमीन विक्री प्रकरणी माजी खासदार संदिपान थोरात यांच्यासह ...