testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात

friendship day
वेबदुनिया|
WD

मैत्रीची साथ, मैत्रीचाच हात

मैत्रीच्या मंदिरात, मैचीचीच वात

मैत्रीच्या घरात मैत्रीची बात

आणि मैत्रीची जात मैत्रीच्याच आत.

मैत्री केवळ एका दिवसापूरती मर्यादित न ठेवता युगांतरापर्यंत असीम, अमर्यादित ठेवून तिच्यात ओतप्रोत प्रेमभावना सतत जागृत ठेवूया. आजचा ही शपथ घेऊनच साजरा करूया. काय?


यावर अधिक वाचा :