testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नेट वरची थेट 'दोस्ती'

वेबदुनिया|
एकमेकांचे फोटो, आपले प्रोफाइल, आपल्याला आवडतं गाणं (अगदी मराठीत का असेना) तेही आपण इथे टाकू शकता. या साईटच्या माध्यमातून आपण ताज्या घडामोडींचाही वेध घेऊ शकता. ऑनलाईन असेल तर ठीक अन्यथा साईटवरील स्क्रॅपबुक आहेच की मग...

आपल्या घरात एखादा कार्यक्रम झाला असेल आणि त्याचा एखादा व्हिडिओ आपल्यालनातेवाईकांना दाखवायचा असेल तर याची सोयही या साईटवर आहे.

बरं मैत्रिणीने एकदम फुलटू झक्कास फोटो पाठवला आहे, आणि तो केवळ आपण एकट्यानेच पाहावे असे जर तिला वाटत असेल तर... तर काय डोंट टेक टेन्शन आहो यावर तिही सोय आहे.
सेटिंगमध्ये आपले फोटो आणि व्हिडिओज कोणी पाहावे अथवा कोणी पाहू नये याची चाबी आता आपल्या हातात आहे. आपण ते लॉक करू शकतो.

आपल्या दोस्तीच्या प्रोफाइलवर कोणी कितीवेळा भेट दिली याची माहितीही आपल्याला यावर पाहायला मिळते, अगदी नावासह.

या साईटच्या माध्यमातून तुम्ही इतर काही महत्त्वाच्या साईटचा मेल आयडीही ओपन करून पाहू शकता. चॅटींग करुन कंटाळा आलाय.. मग काय? काळजी नाही. अगदी मराठी, हिंदी, आणि इंग्रजी भाषेतही आपण या साईटवर फुकटात गेम्स खेळू शकता. आपल्याला आवडतो त्या विषयाचे वाचनही करु शकता. स्वत:चा ब्लॉग्स तयार करु शकता. इतके सारे अगदी एका क्लिकवर आणि फुकटात
आता इतकी माहिती दिल्यानंतर कशाची वाट पाहताय. आजच भेट द्या दोस्ती डॉट कॉमला आणि आपला दोस्ती आयडी सुरू करा...
साईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


यावर अधिक वाचा :

फेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत

national news
फेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...

फेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार

national news
आता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...

संकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...

national news
संकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...

स्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा

national news
अमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...

चिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी

national news
अल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...