गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. मैत्री दिन
Written By
Last Updated : शनिवार, 2 ऑगस्ट 2014 (16:15 IST)

तुझी आणि तुझीच साथ होती..

सुखाचे क्षण हे
 
 
दवबिंदूप्रमाणे असतात 
 
हातात आलेसे वाटत 
 
तेव्हा निसटून गेलेले असतात.
 
आयुष्यात माझ्या जेव्हा कधी दुखाची लाट होती.. 
 
कधी अंधारी रात होती
 
सावलीला ही भिणारी एकट्याची अशी वाट होती..
 
तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती..