testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

श्री. गणपती घरी आणण्याचे मुहूर्त

ganapati 600
दि २४/०८/२०१७ रोजी गुरूवार भाद्रपद शुक्ल तृतीया आहे या दिवशी दुपारी ०१:५७ वाजता बलवान हस्त नक्षत्र सुरू होत आहे तर आपण या शुभ मुहूर्तावर व नक्षत्रावर श्री गणपतींची मुर्ती अणावी.

श्रीबाप्पा ला आण्याचे मुहूर्त

अमृत मुहूर्त :- दु.०२:०० ते दु.०३:३०
शुभ मुहूर्त :- सायं.०५:०० ते सायं.०६:३०
अमृत मुहूर्त :- रात्री.०६:३० ते रात्री०८:००

या विशेष मुहूर्तावर श्री गणपती आपल्या घरी घेऊन यावे ही विनंती...
श्री गणपती स्थापना मुहूर्त :
दि. २५-०८-१७ रोजी
गणेश चतुर्थी आहे.

सूर्योदायापासून ते
संध्याकाळी ८:२९ पर्यंत गणपती स्थापना करू शकता.

दिनांक २५-०८-२०१७ ला चतुर्थी तिथि रात्री ०८:२९ पर्यंत आहे.

भद्रा प्रारंभ
शुक्रवार दि. २५-०८-२०१७ ला सकाळी ०८:२६ ते रात्री ८:२९ पर्यंत भद्रा आहेत. श्री. गणेशस्थापनेसाठी भद्रेचा निषेध नाही. त्यामुळे भद्रा काळात गणपती स्थापना करण्यास काहीही हरकत नाही.

तसेच दि. २५-०८-२०१७ ला राहू काळ शुक्रवारी सकाळी १०:३० ते
१२:०० पर्यंत आहे.

त्यामुळे गणपती स्थापना दि. २५-०८-११७ रोजी सूर्योदयापासून ते रात्री ०८:२९ पर्यंत गणपती स्थापना आपल्या कुलाचारा प्रमाणे करावी. (गणपती स्थापना करण्याकरीता भद्रा निषेध समजल्या जातात त्यामुळे राहूकाळ व भद्रा काळात गणपती स्थापना करण्यास काही हरकत नाही. )
गणेशचतुर्थीला चंद्र पाहू नये. पाहिल्यास खोटे आळ येतात. चुकून चंद्रदर्शन झाल्यास मंत्र:- सिंह प्रसेनवमधीत्सिहो जम्बवताहत । सुकुमारक मा रोदिस्तव ह्रयौष्न स्यम्नतक ।। या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.


यावर अधिक वाचा :