testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गणेश विसर्जनाचे मुहूर्त 2017

ganesh visarjan
Last Modified सोमवार, 4 सप्टेंबर 2017 (13:24 IST)
गणपती आगमनानंतर लगेच विषय येतो गणपती विजर्सनाचा. या वर्षी अनंत चतुर्दशी 5 सप्टेंबर रोजी मंगळवारी येत आहे. विसर्जनाचे मुहूर्त खाली देण्यात आले आहे, त्याप्रमाणे जर विसर्जन केले तर नक्कीच तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल.
विसर्जनाचे शुभ मुहूर्त

सकाळी
09:32 ते 14:11 वाजेपर्यंत
दोपहर
15:44 ते 17:17 वाजेपर्यंत
सायंकाळी 20:17 ते 21: 44 वाजेपर्यंत
रात्री

23:11 वाजता


यावर अधिक वाचा :