गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By

गणपती पूजनाचे सर्वोत्तम मुहूर्त (2015)

21 patri ganapati
भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. यंदा गणेश स्थापना (गुरुवारी) होणार आहे. 
 
प्राणप्रतिष्ठेसाठी सर्वोत्तम मुहूर्त असे आहेत: 
* शुभ- 6.15 ते 7.45, 
* चंचल- 10.50 ते 12.21, 
* लाभ- 12.21 ते 13.53, 
* अमृत- 13.53 ते 15.25 
* पुन्हा शुभ 16.56 ते 18.28 पर्यंत. 
* 18.28 ते 19.56पर्यंत अमृत आहे.