Widgets Magazine
Widgets Magazine

ज्वारीच्या पीठाचे मोदक

वेबदुनिया|
साहित्य : पांढरी टपोरी ज्वारी, तूप, मीठ, आवडीचं सारण.
कृती : ज्वारी निवडून धुवून कपड्यावर पसरून वाळवावी आणि अगदी बारीक दळून आणावी ते पीठ मैद्याच्या चाळणीनं चाळावं. पिठाच्या दीडपट पाणी उकळावं. त्यात थोडं घालून नेहमीप्रमाणे उकड घ्यावी.

त्यात सारण भरून मोदक करावेत आणि वाफवावेत. सोलापूर-बार्शी भागात या प्रकारचे मोदक करतात.


यावर अधिक वाचा :