testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पंचरत्‍न मोदक

ukad modak
वेबदुनिया|
सामग्री-
दोन वाफवलेले बटाटे, 50 ग्रॅम शिंगाड्याचे पीठ, 100 ग्रॅम खवा, अर्धी वाटी साबुदाणा व भगरचे पीठ, 250 ग्रॅम पिठी साखर, अर्धा वाटी खोबर्‍याचा कीस, सुकामेवा, इलायची पूड व तूप.
पद्धत- सुरवातीला खवा चांगला भाजून घ्या व बाजूला ठेवा. एक चमचा तुपात दोन्ही बटाट्याचा चुरा गुलाबी होईस्तर भाजून घ्या. तूप चांगले गरम झाल्यानंतर त्यात शिंगाडा, साबुदाणा व भगरचे पीठ तांबड्या रंगाचे होत नाही तोवर भाजा. बटाट्याचा चुरा व खवा यांना एकत्र करून पुन्हा एकदा भाजून थंड होण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर त्यात पिठी साखर व इलायची पूड व सुकामेवा मिक्स करा. त्या मिश्रणाचे आपल्या मनाप्रमाणे विविध आकारात तयार करा.


यावर अधिक वाचा :

या सात संकेतांनी कळतं की पितर खूश आहे

national news
शास्त्रानुसार पितरांसाठी करण्यात आलेले श्राद्ध तुमच्या कुटुंबातील त्या मृतकांना तृप्त ...

जैन धर्मातील प्रमुख पंथ

national news
जैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील

क्षमा मागण्यापेक्षा क्षमा करा (पर्युषण पर्व विशेष)

national news
जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन प्रमुख संप्रदाय आहेत. या दोन्हीही संप्रदायात ...

पितृपक्ष: चुकून नका करू हे 10 काम

national news
या दरम्यान दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. पितर कोणत्याही रूपात दारावर ...

नवरात्रीच्या उपवासाचे 9 फायदे

national news
हिंदू धर्मात उपवासाचे महत्त्व आहे. तसेच काही लोक नवरात्रीत नऊ दिवस उपवास करून देव आईची ...

राशिभविष्य