testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

तळलेले मोदक

साहित्य:
200 ग्रॅम मैदा
200 ग्रॅम खोबरं बुरा
200 ग्रॅम साखर बुरा
1 लहान चमचा वेलची पावडर
ड्राय फ्रूट्स स्वादानुसार
2 चमचे तेल मोहनसाठी
तळण्यासाठी शुद्ध तूप
कृती: मैद्यात मोहन घालून पाण्याने पीठ घट्ट मळून घ्या. खोबरं बुरा, साखर बुरा, वेलची पावडर, ड्राय फ्रूट्स मिसळून घ्या. मैद्याच्या लहान-लहान लाट्या करा. लहान पुर्‍या लाटा. त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्या.
फ्राइंग पॅनमध्ये तूप गरम करा. मोदक हलके सोनेरी होयपर्यंत तळून घ्या.


यावर अधिक वाचा :

मृत्यूअगोदर प्रत्येकाला दिसतात हे 10 संकेत, गरूड पुरणात ...

national news
ज्याने पृथ्वीवर जन्म घेतला आहे त्याची मृत्यू निश्चित आहे. कोणी कितीही शक्तिशाली असला तरी ...

जैन धर्मातील प्रमुख पंथ

national news
जैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील

क्षमा मागण्यापेक्षा क्षमा करा (पर्युषण पर्व विशेष)

national news
जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन प्रमुख संप्रदाय आहेत. या दोन्हीही संप्रदायात ...

पितृपक्ष: चुकून नका करू हे 10 काम

national news
या दरम्यान दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. पितर कोणत्याही रूपात दारावर ...

नवरात्रीच्या उपवासाचे 9 फायदे

national news
हिंदू धर्मात उपवासाचे महत्त्व आहे. तसेच काही लोक नवरात्रीत नऊ दिवस उपवास करून देव आईची ...

राशिभविष्य