testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गणेश पूजेसाठी आवश्यक साहित्य

वेबदुनिया|


गणपती पूजनासाठी खालील साहित्य हवे. गणपती मूर्ती, कापूर एक श्रीफळ, रेशीम किंवा पुष्पमाळा, फुले व हार, दुर्वा, अगरबत्तीचा एक पुडा, इत्राची लहान बाटली, जानवे, पाच ग्रॅम लवंग किंवा पानाचा विडा, दोरा, मिठाई-मोदक, मावा मिठाई, बंगाली मिठाई इत्यादी, वस्त्र किंवा उपवस्त्र फळ, केळी, चिकू, सफरचंद चंदन पावडर गुलाल, हळद, कुंकु, शेंदूर सुपारी 12 नग.

घरात उपलब्ध असलेली सामग्री
> पाण्यासाठी तांब्या किंवा लोटा देवासाठी पाट, चौरंग स्वतःला बसण्यासाठी आसन

तीन नग दिवे: 1. मोठा (पूजा सुरू करताना) 2. छोटा (पूजनाच्या मध्यात) 3. मध्यम (आरतीसाठी)> दोन पराती
: 1. देवाला स्नान घालण्यासाठी 2. पूजन सामग्री ठेवण्यासाठी तीन नग थाळी : नैवद्य, पुष्पमाळा ठेवण्यासाठहात धुण्यासाठी दोन ताम्हण
तीन पात्रे : 1. लोटा 2. पळी 3. ताम्हन

हात पुसण्यासाठी फडके
देवाचे अंग पुसण्यासाठी फडके
कापसाची वात
चार लहान वाट्या
चंदन
घरून किवा बाजारातून आणावी लागणारी सामग्री
कच्चे दूध, दही, शुद्ध तूप, साखर, मध 50 ग्रॅम, अक्षता.

गणेश पूजनासाठी पत्री

गणपतीला दूर्वा सर्वाधिक प्रिय आहे. तीन किंवा पाच पाने असलेली दूर्वा श्रेष्ठ मानली जाते.

गणपतीला अतिप्रिय आहेत. विविध प्रकारचे मोदक अर्पण केले पाहिजेत.

जे निषिद्ध नाहीत अशी विविध प्रकारची फुले गणपतीला अर्पण करता येतात.

कोणतेही ताजे फळ अर्पण केले जाऊ शकते.

गणेश पूजनासाठी निषिद्ध वस्तू

तुळशी किंवा तुळशीचे पान गणपतीला अर्पण करत नाहीत.

गणपतीला एकच प्रदक्षिणा घाला.

घरात दोनपेक्षा अधिक मूर्ती नको.

गणपतीची जुनी किंवा तुटलेली मूर्ती ठेवू नका

अनेक दिवसात पूजा न केलेली मूर्ती ठेवणे निषिद्ध.

अपूर्ण दूर्वा अर्पण करू नये.


यावर अधिक वाचा :

वयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का?

national news
आयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...

आत्मा न स्त्री असते न पुरूष

national news
जीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...

पाळा काही धार्मिक नियम

national news
शिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...

देवळात का जायचे?

national news
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...

अन्न- संस्कार

national news
शुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...

राशिभविष्य