Widgets Magazine
Widgets Magazine

2016 मधील गणेश चतुर्थीचे स्थापना मुहूर्त

Last Modified गुरूवार, 1 सप्टेंबर 2016 (12:17 IST)
यंदा चतुर्थी पाच सप्टेंबर रोजी येणार आहे पण या वेळेस गणेश चतुर्थीवर भद्रा राहणार आहे. 5 तारखेला सकाळी 7.58पासून भद्रा सुरू होणार आहे जी रात्री 9.04 वाजता संपणार आहे. ज्योतिषीनुसार 'भ्रदा काला'मध्ये कुठलेही शुभ मुहूर्त आणि प्रतिमा स्थापना शुभ मानली जात नाही. म्हणून 'भद्रा काला'ला सोडून गणेश प्रतिमा स्थापनेसाठी 6.15 मिनिटांपासून ते 7.45 वाजेपर्यंत अमृत चौघडिया सर्वात श्रेष्ठ राहील.

तसं तर ज्योतिषींप्रमाणे गणपती प्रथम पूज्य देव मानले गेले आहे, म्हणून गणेश स्थापनेसाठी कुठले ही मुहूर्त बघायची गरज नसते. अशात लोक दुपारी 12.15 ते एक वाजेपर्यंत अभिजित मुहूर्त, दुपारी 3 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत लाभ व सायंकाळी 4.30 ते 6 वाजेपर्यंत अमृत चौघडियामध्ये देखील तुम्ही गणेश स्थापना करू शकता. जे लोग 'भद्रा काला'ला मानत नाही ते दुपारी अभिजित मुहूर्तात किंवा सायंकाळी लाभ, अमृतच्या चौघडियात देखील प्रतिमेची स्थापना करू शकतात.


यावर अधिक वाचा :