Widgets Magazine

गणपतीला प्रिय आहे हे फूल

Widgets Magazine

देवा गणेशाच्या पूजेत फुलांचं वेगळंच महत्त्व आहे. गणपतीला तुळस सोडून सर्व फुलं आवडतात.

गणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले अर्पण करायला हवी.



याव्यतिरिक्त चांदणी, जाई आणि पारिजातकाच्या फुलांचा हार अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

गणेशोत्सव

news

म्हणून केले जाते गणेश प्रतिमेचे विसर्जन

देवांमध्ये गणपतीला अग्र पूज्य मानले जाते. गणपतीला बुद्धीचे देवता मानले गेले आहे. प्रत्येक ...

news

गणेशाचे नाही, त्यांच्या प्रतिमेचे विसर्जन करा

जेव्हापासून गणेशोत्सव आरंभ झाला आहे तेव्हापासून एक गोष्ट चलनात आहे की आम्ही श्री गणेश ...

news

अनंत चतुर्दशीचे महत्व

अनंत चतुर्दशीच दिवशी श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन होते. दहा दिवस सोबत राहिलेल्या गणराला ...

news

गणेश विसर्जनाचे मुहूर्त 2016

गणपती आगमनानंतर लगेच विषय येतो गणपती विजर्सनाचा. या वर्षी अनंत चतुर्दशी 15 सप्टेंबर रोजी ...

Widgets Magazine