testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कळंबचा श्री चिंतामणी

kadamb ganapati
वेबदुनिया|
विदर्भातील जिल्ह्यातील कळंब येथे श्री चिंतामणीचे भव्य मंदिर आहे. 'कदंबपूर' या नावाने ही संपूर्ण विदर्भात श्री चिंतामणी क्षेत्र ओळखले जाते.
गणेशपुराण आणि मुद्‌गल पुराणात येथील श्री चिंतामणीचे वर्णन आलेले आहे. अष्टविनायकांपैकी थेऊर येथील चिंतामणी गणेशाची जी कथा वर्णिली आहे; तीच याही गणेशाची आहे. चिंतामणी स्थापना इंद्राने केली असल्याचा उल्लेख पुराणात आहे. मंदिर खूप खोलगट भागात आहे. मंदिराच्या दर्शनी भागात उजव्या हाताला चौमुखी गणेशाची मूर्ती आहे. एकाच पाषाणातून ही मूर्ती कोरलेली आहे. मंद‍िरात पावनकुंड आहे.


यावर अधिक वाचा :

शनिवारी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शनिदेव होतात नाराज

national news
शनि देव न्याय करणारे देव मानले गेले आहे अर्थात चांगले कर्म केल्यास चांगले फल तर वाईट कर्म ...

ओंकारोपासनेचे उपास्य दैवत शिवगणेश ।

national news
अस्ति, भाति, नश्ति आणि पश्यति व क्षेमं! हे सगळे या वस्तुमत्रांचे, जीवमात्रांचे ...

संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे

national news
कौटुंबिक पातळीवर घरोघरी आणि सामाजिक पातळीवर सार्वजनिक ठिकाणी आपण श्री गणेश देवतेची ...

बघा कोणता गणपती करेल आपल्या मनाची इच्छा पूर्ण

national news
1*संतान गणपती- संतान प्राप्तीसाठी विशिष्ट मंत्रासह संतान गणपतीची मूर्ती दारावर लावली. 2* ...

गणपतीचे पुत्र आणि इतर कुटुंबाबद्दल जाणून घ्या...

national news
गणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी. महादेवांच्या इतर मुलीं होत्या ज्यांना नागकन्या मानले गेले- ...

राशिभविष्य