testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गणपतीपुळे: स्वंभू गणपती

ganapati pule
Last Modified मंगळवार, 13 सप्टेंबर 2016 (13:48 IST)
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे.
सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्रामुळे हे मंदिर आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. एक किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे.
गणपतीपुळे हे रत्नागिरीपासून 24 किलोमीटर अंतरावर आहे. गणपतीपुळ्याला सुंदरसा समुद्र किनारा लाभला आहे. आसपासचा परिसर अतिशय आल्हाददायक आहे. इथून जवळच 2 किमी अंतरावर मालगुंड ह्या गावात कवी केशवसुत ह्यांचे स्मारक आहे. हे स्थान रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेले पर्यटन स्थळ आहे. गणपतीपुळे आणि आसपासच्या नेवरे, मालगुंड आणि भंडारपुळे या गावांत काळात गणपतीची मूर्ती आणून आराधना केली जात नाही. गणपतीपुळ्याचा हाच ग्रामस्थांचा गणपती अशी येथील ख्याती आहे.


यावर अधिक वाचा :

कोकिलाव्रत: कसे करावे?

national news
ज्या वर्षी आषाढ अधिकमास येईल त्यानंतरच्या शुद्ध आषाढ पौणिमेपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत ...

अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती

national news
जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!! छेली ...

रुद्राक्ष आणि आरोग्य

national news
'रुद्राक्ष' तन आणि मनाचे आजार दूर करण्‍यासाठी महत्त्वपूर्ण आहे. रूद्राक्ष धारण केल्याने ...

मरणापूर्वी नेमके काय दिसते?

national news
अनेकांच्या मते जीवनातले अंतिम सत्य हे मृत्यू असते, पण मृत्यूनंतर काय? हा प्रश्न अनेकांना ...

चावू नाही तुळशीची पानं, हे करणेही टाळा

national news
तुळशीचे पानं चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा धातूचे घटक ...

राशिभविष्य