testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मेंढ्याचा गणपती

वेबदुनिया|
भंडारा शहरात असलेला 'मेंढ्याचा गणपती' म्हणून स्थानिक लोकांत प्रसिद्ध आहे. या गणपतीच्या मूर्तीला लांब दाढी आणि मिश्या आहेत. महर्षी भृशुंडीऋषींचा आश्रम या परिसरात होता. त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि ते स्वत:च गणपतीरुप झाले ती ही मूर्ती असे या गणपतीबाबत सांगितले जाते. गणपतीचे हे मंदिर काही काळ पूर्णपणे दूर्लक्षित होते. एखाद्या कॉलनीतले हनुमान मंदिर असावे तेवढेच आणि तसचं हे मंदिर होते. पण या गणपतीचे महत्व लक्षात येऊन भक्तांनीं आता या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु केले आहे.


यावर अधिक वाचा :

जानवे घालण्याचे 9 फायदे

national news
जानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...

13 जुलैला सूर्य ग्रहण, काय करावे काय नाही, जाणून घ्या

national news
13 जुलैला वर्षाचं दुसरं सूर्य ग्रहण आहे. या पूर्वी 15 फेब्रुवारी ला पहिले सूर्य ग्रहण ...

घरात ठेवा या प्रकारचे शंख, पैसाही आणि प्रेम दोन्ही मिळेल!

national news
शंखाबद्दल आतापर्यंत तुम्ही बरेच काही ऐकले असेल. प्रत्येक शुभ कार्यांमध्ये याचा वापर केला ...

म्हणून नंदीच्या कानात केली जाते प्रार्थना

national news
शंकराच्या मंदिरात जाण्यापूर्वी भक्त नंदीला भेट देऊन पुढे जातात. भक्त महादेवाचे दर्शन ...

घरामध्ये चप्पल, बूट घालू नये

national news
आजकाल अनेकजण घरात स्लीपर्स किंवा जोडे घालूनच वावरताना दिसतात. प्राचीन काळापासून आपल्याकडे ...

राशिभविष्य