शुक्रवार, 19 एप्रिल 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
धर्म
»
हिंदू
»
देव-देवता
Written By
वेबदुनिया|
शनी देवतेचे स्वरूप
WD
शनैश्चराची शरीर-कांती इंद्रनीलमणिसारखा आहे.
याच्या डोक्यावर स्वर्णमुकुट, गळ्यात माळा व शरीरावर नीळ्यारंगाचे सुशोभित वस्त्र आहे. 27 शनी घुबडावर स्वार असतात.
त्यांच्या हातात धनुष्यबाण, त्रिशूळ आहे. आणि त्यांनी वरमुद्रा धारण केली आहे.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Mahavir Jayanti 2024 : कधी आहे महावीर जयंती
भगवान महावीर यांची जयंती हे जैन धर्मियांचे प्रमुख पर्व आहे. याला महावीर जन्म कल्याणकच्या नावाने ओळखले जाते. हे पर्व जैन धर्माच्या 24 वे तीर्थंकर महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याणकचे उपलक्ष्य मानले जाते.
Ramnavami Aarti : सर्व श्रीराम आरत्या मराठीत
रामचंद्राचीं आरती मराठीत
रामगीता
ततो जगन्मंगलमङ्गलात्मना विधाय रामायणकीर्तिमुत्तमाम् । चचार पूर्वाचरितं रघूत्तमो राजर्षिवर्यैरभिसेवितं यथा ॥ १ ॥ सौमित्रिणा पृष्ट उदारबुद्धिना रामः कथाः प्राह पुरातनीः शुभाः । राज्ञः प्रमत्तस्य नृपस्य शापतो द्विजस्य तिर्यक्त्वमथाह राघवः ॥ २ ॥
देवीचे नववे रूप सर्व सिद्धी प्रदान करणारी देवी सिद्धीदात्री
नवरात्रीत नववी शक्तीचे नाव सिद्धिदात्री असे आहे. ही देवी सर्व प्रकाराच्या सिद्धी प्रदान करणारी आहे. नवरात्री - पूजनाच्या नवव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते.
हिंदू धर्मातील मोठा सण रामनवमी...
रामनवमी हा चैत्र महिन्यातील शुद्ध नवमीला आपल्या लाडक्या श्रीराम प्रभूंच्या अवतारण्याचा दिवस होय. श्रीराम हिंदू धर्मीयांचे लाडके दैवत असे. जग कल्याणासाठी धर्माचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवान विष्णूंच्या दशावतारामधून श्रीराम हे सातवे अवतार असे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
जगातील सर्वात लहान महिला ज्योती आमगे यांनी केले मतदान, लोकांना मतदान करण्याचे आवाहन
Lok Sabha Election 2024 लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी (19 एप्रिल) मतदानाला सुरुवात झाली आहे. देशभरात कडेकोट बंदोबस्तात सकाळपासून 102 जागांवर मतदान होत आहे. यावेळी लोकांमध्ये निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
शाळांना 2 मेपासून उन्हाळा सुटी!
राज्यामध्ये 2 मे पासून शाळांना उन्हाळी सुट्टी लागणार आहे. शिक्षण संचालकांनी असे आदेश काढले आहेत. तर नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात 15 जून पासून होईल. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 2 मे पासून सुट्टी लागणार आहे.
नातवाच्या हव्यासापोटी क्रूर आजीने चार दिवसांच्या दिव्यांग चिमुकलीची गळा दाबून हत्या
प्रेमलता असे आरोपी महिलेचे नाव असून तिने 27 मार्च रोजी ही घाणेरडे कृत्य केले. या मुलीचा जन्म 23 मार्च रोजी ग्वाल्हेरच्या कमलराजा हॉस्पिटलमध्ये झाला. चार दिवसांनी मुलगी आणि आई झोपले होते. बाकी कोणीच नव्हते. सासूने मुलीचा गळा दाबून खून केला. काही वेळाने आई दूध पाजण्यासाठी मुलीला घेऊ इच्छित असताना ती झोपलेली असल्याचे सासूने सांगितले. दुसऱ्या दिवशी मुलगी मृतावस्थेत आढळल्याने तिच्या सासूने तिचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगितले.
हवा तो निधी देणार मात्र आमच्यासाठी कचाकचा बटणं दाबा, अजित पवारांच्या या वक्तव्यावरुन गदारोळ
व्हिडिओमध्ये अजित म्हणताना दिसत आहे की, "मला सांगायचे आहे... जो काही निधी वाटप होईल त्यात योगदान देणार, परंतु मी ज्या पद्धतीने निधी देईन ते मतदानाच्या वेळी मशीनमधील चिन्हावरील बटण दाबा कचा-कचा-कचा... कारण निधी देताना मला पण बरं वाटेल, असे विधान अजित पवार यांनी पुण्यातील इंदापूर येथील निवडणूक प्रचारादरम्यान केले.
आजपासून मतदान सुरु!
आजपासून पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तसेच मतदारसंघातील बँका बंद राहतील पण ऑनलाईन बँकेचे कामकाज सुरु राहील. ग्राहक ऑनलाईन बँकेचे व्यवहार करू शकतील. लोकसभेची निवडूक 2024 आज होत आहे. आज देशातील 21 राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशमधील 102 जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये विदर्भामधील रामटेक, भंडारा, गोंदिया, नागपुर, चंद्रपूर, गडचिरोलीचिमूर महाराष्ट्रातील या मतदारसंघाचा सहभाग आहे.