अशी उभारावी गुढी..(बघा व्हिडिओ)

Widgets Magazine
gudi padwa

गुढी उभारण्यासाठी जी काठी वापरणार आहात ती स्वच्छ धुवून, पुसून घवी.

काठीला रेशमी वस्त्र बांधून त्यावर एखादे चांदीचे भांडे किंवा घरातील कोणतेही स्वच्छ भांडे ठेवावे.

गुढीला कडुनिंबाची पाने, आंबच्या डहाळ 
बांधाव्यात, साखरेची माळ घालावी.

जिथे गुढी उभी करावाची आहे, ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी.

आंघोळ करून त्या जागी गुढी बांधावी व हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करावी.

या गुढीलाच ब्रह्मध्वज असेही 
म्हटले जाते. ब्रह्मध्वजाची पुढील मंत्राने प्रार्थना करावी:
 
ब्रह्मध्वज नमस्ते स्तु सर्वाभीष्ट फलप्रद ।
प्राप्ते स्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे मंगल कुरु ।।
 



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सण-उत्सव

news

गुढीपाडवाचे मुहूर्त आणि पौराणिक संदर्भ

ह्या दिवशी ब्रह्मदेवाने स्रुष्टी निर्माण केली. म्हणून हा स्रुष्टीचा पहीला दिवस मानला ...

news

गुढीपाडव्याची महाराष्ट्रातील विविध रुपं

प्रत्येक ऋतूची जशी विविध रुपं आहेत तशी या काळात साजर्‍या होणार्‍या सणांची आणि ते साजर्‍या ...

news

गुढीचा मुहूर्त 2017 (बघा व्हिडिओ)

चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन ...

news

गुढीपाडवा: कडुनिंबाचे महत्त्व

या दिवशी कडुनिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे. तसेच या दिवशी कुडुनिंब घालून तयार ...