गुढीपाडव्याची महाराष्ट्रातील विविध रुपं

Widgets Magazine
gudi padwa

प्रत्येक ऋतूची जशी विविध रुपं आहेत तशी या काळात साजर्‍या होणार्‍या सणांची आणि ते साजर्‍या करण्याची पद्धतीची रुपंही वेगवेगळी आहेत. प्रत्येक बारा कोसावर मराठी भाषा बदलते तशी परंपरा बदलत जाते. रुढी-परंपरा बदलतात अर्थात सणवार जरी एकच असले तरी ते साजरे करण्याची पद्धती मात्र बदलत जातात. साडेतीन मुर्हूर्तापेकी एक आणि मराठी नववर्षारंभ असणारा गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात  विविध पध्दतीने साजरा होतो.
पुढे बघा महाराष्ट्रातील विविध रुपं 



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सण-उत्सव

news

आरती गुढी ची

गुढी उभारू चैत्रमासी प्रतिपदा ही तिथी, आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती| विश्व ...

news

गुढीचा मुहूर्त 2017 (बघा व्हिडिओ)

चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन ...

news

गुढीपाडवाचे मुहूर्त आणि पौराणिक संदर्भ

ह्या दिवशी ब्रह्मदेवाने स्रुष्टी निर्माण केली. म्हणून हा स्रुष्टीचा पहीला दिवस मानला ...

news

अशी उभारावी गुढी..(बघा व्हिडिओ)

गुढी उभारण्यासाठी जी काठी वापरणार आहात ती स्वच्छ धुवून, पुसून घवी. काठीला रेशमी वस्त्र ...