शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|

पुरण पोटली

ND
साहित्य : 2 वाटी शिजवलेले पुरण, 1 वाटी कणीक, पाव वाटी मैदा, चिमटीभर मीठ व थोडे तेल, 2 डाव तयार रबडी, 2 चमचे तूप.

कृती : कणीक व मैदा थोडं व तेल घालून भिजवून ठेवा. अर्धा तास भिजू द्या. करताना तेल लावून चांगले मळून घ्या. लहान लहान आकारात लाट्या बनवून थोटी पुरी लाटा. थोडे थोडे पुरण भरून पोटलीचा आकार द्या. लहान दोरी वळून पोटलीवर चिपकूनं घ्या. अशा सर्व पोटल्या बनवून मोदक पात्रातून पंधरामिनिटे वाफवून घ्या, देताना बाऊलमध्ये पोटली ठेवून वरून 1 डाव रबडी घाला व दोन चमचे तूप घाला.