Widgets Magazine
Widgets Magazine

गुरू पौर्णिमेला दूर करा करिअरचे अडथळे

गुरु पौर्णिमेचा पर्व अध्यात्म, संत-महागुरू आणि शिक्षकांसाठी समर्पित उत्सव आहे. हा पर्व पारंपरिक रूपात गुरु प्रती, संतांचे सानिध्य प्राप्त करण्यासाठी, उच्च शिक्षा ग्रहण करण्यासाठी व संस्कार प्राप्तीसाठी, शिक्षकांना सन्मान देऊन त्यांच्या प्रती आभार व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.
* सकाळी घराची स्वच्छता, स्नान, नित्य कर्माहून निवृत्त होऊन स्वच्छ वस्त्र धारण करून तयार व्हावे.
* घरातील पवित्र स्थानावर पाटावर पांढर्‍या रंगाचा वस्त्र घालून त्यावर 12-12 रेखा बनवून व्यास-पीठ बनवायला हवे.
* नंतर 'गुरुपरंपरासिद्धयर्थं व्यासपूजां करिष्ये' मंत्राने पूजेचा संकल्प घेयला हवा.
* त्यानंतर दाही दिशांमध्ये अक्षता सोडायला हवी.
* मग व्यास, ब्रह्मा, शुकदेव आणि शंकराचार्य यांचे नाव, मंत्राने पूजेचा आवाहन करायला हवे.
* आता आपल्या गुरू किंवा त्यांच्या फोटोची विधिपूर्वक पूजा करून त्यांना योग्य दक्षिणा अर्पित केली पाहिजे.
* या प्रकारे गुरु पूजन केल्याने जीवनात येणारे अडथळे आणि विशेषतः करिअरमध्ये येणार्‍या बाधा दूर होतात. गुरुंच्या आशीर्वादाला सर्वात पवित्र आणि शीघ्र फल देणारे मानले आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सण-उत्सव

news

असे करा गुरूपौर्णिमाचे व्रत See Video

1. सकाळी घर स्वच्छ करावे. स्नान करून सर्व कामे आटोपून घ्यावी. 2. एखाद्या पवित्र ठिकाणी ...

news

See Video गुरूपौर्णिमेचे महत्त्व (कशी साजरी करावी)

आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. ...

news

दत्ताचे 24 गुरु

ज्याप्रकारे सूर्य एकच असून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या रूपात दिसतो, तसीच आत्माही एकच ...

news

ह्या वेळेची हनुमान जयंती म्हणजे अजब संयोग

. . आज श्री हनुमंताची जयंती हा अजब संयोग आहे कारण मंगळवार हा श्री हनुमंताचा जन्मवार व ...

Widgets Magazine