गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. हनुमान जयंती
Written By वेबदुनिया|

तांत्रिक हनुमान यंत्र

WDWD
सकाळपहरी स्नान आटोपून लाल वस्त्र परिधान करावे. आसनस्थ होऊन हनुमानाची मूर्ति किंवा यंत्र पाटावर ठेऊन हळद, कुंकू, तांदूळ, लाल फूल अर्पण करून पूजन करावे. मोतीचूरच्या (बूंदी) लाडूचा नैवेद्य दाखवून खालील श्कोक म्हणावा....

अतुलित बलधामं हेम शैलाभदेहं,
दनुज-वन कृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम्‌।
सकल गुणानिधानं वानराणामधीशं,
रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि

यानंतर पुन्हा लाल फुले अर्पण करावीत.हनुमानाचे स्मरण करून हनुमान चालीसाचा पाठ करावा. त्यानंतर 'हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट्' या मंत्राचा 108 वेळा नित्य जाप करावा.