शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

लहानपणीच टोचावे कान

हिंदू धर्मात मुलांचे कान टोचणे हा एक संस्कार आहे. लहानपणीचं मुलगा असो वा मुलगी सोनाराकडून एक टोकटार सोन्याच्या ताराने कान टोचले जातात.
 
वैज्ञानिक कारण
कान टोचल्याने विचार करण्याची शक्ती वाढते. डॉक्टर म्हणतात की याने उच्चारण स्पष्ट होतं आणि कानातून मेंदूकडे जाणारी रक्तवाहिनीत रक्त प्रवाह सुरळीत होतो ज्यामुळे व्यक्तीला क्रोधावर नियंत्रण ठेवता येतं आणि सहनशीलता वाढते. कानाच्या पाळीमागे दमा व इतर रोगांच्या संबंधीत नसा असतात म्हणून तो भाग टोचलेला असणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे.