testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आजपासून सुरू होत आहे ‘मृत्यू’ पंचक, लक्षात ठेवा या गोष्टी

Last Updated: शनिवार, 28 मे 2016 (14:53 IST)
भारतीय ज्योतिष्यामध्ये पंचकाला अशुभ मानण्यात आले आहे. यात धनिष्ठा, शतभिषा, उत्तरा भाद्रपद, पूर्वा भाद्रपद व रेवती नक्षत्र येतात. पंचकामध्ये काही विशेष काम करण्याची मनाई असते. यंदा 28 मे, शनिवारी दुपारी 01.04 वाजेपासून पंचक सुरू होणार आहे, जो 1 जून, बुधवारी संध्याकाळ 07.38 पर्यंत राहणार आहे. शनिवारी सुरू होणार्‍या पंचकाला मृत्यू पंचक म्हणतात. पंचक किती प्रकाराचे असतात हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा-


यावर अधिक वाचा :