testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

स्वप्नात ह्या 4 वस्तू दिसल्या तर समजा तुमच्यावर संकट येणार आहे

आम्हा सर्वांना स्वप्न येतात, त्यात काही चांगले असतात तर काही वाईट. चांगले स्वप्न भविष्यात आमच्यासाठी शुभ संकेताचा इशारा करतात तर वाईट स्वप्न आम्हाला भविष्यात होणार्‍या त्रासांचे संकेत देतात. आम्ही तुम्हाला स्वप्नांच्या काही वाईट संकेतांबद्दल सांगत आहोत, जे बघितल्यानंतर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

स्वप्नात जर तुम्ही आपल्या घरात असलेल्या वस्तूंची तोडफोड करताना बघाल तर येणार्‍या काळात तुम्ही फार मोठ्या अडचणीत पडू शकता.

स्वप्नात जर तुम्ही स्वत:ला घाण पाण्यात अंघोळ करताना दिसाल तर हे दुर्भाग्याचे सूचक आहे.


जर स्वप्नात तुम्हाला मांजरींचे भांडण दिसतील तर समजून घ्या की तुमच्यासोबत कोणी छलकपट आणि विश्वासघात करणार आहे.


ज्या व्यक्तीला स्वप्नात मोठ्या प्रमाणात सोनं चांदी घेताना दिसेल तर त्याला येणार्‍या भविष्यात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.


यावर अधिक वाचा :

पितृ पक्ष: राशीनुसार पितृदोष दूर करण्याचे उपाय

national news
मेष पितृदोषापासून मुक्तीसाठी पूजा स्थळी श्री हनुमान यंत्राची स्थापना करायला हवी व ...

श्राद्ध करणे शक्य नसेल तर हे 4 काम नक्की करा

national news
धर्मशास्त्रामध्ये श्राद्धाचे काही नियम सांगण्यात आले आहेत. त्यानुसारच श्राद्ध केल्यास ...

पितृदोष शांतीसाठी सोपे उपाय

national news
कुंडलीत पितृ दोष असल्यास त्या व्यक्तीने घरातील दक्षिण दिशाच्या भिंतीवर आपल्या स्वर्गीय ...

पितृ पक्ष: श्राद्ध करण्याचे 12 नियम

national news
1. श्राद्ध कर्म करताना गायीचं दूध, तूप किंवा दही वापरावे. 2. श्राद्धात चांदीचे भांडी ...

देवीचे शारदीय नवरात्रबद्दल धर्मशास्त्रीय माहिती

national news
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय ...

राशिभविष्य