testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Totake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके

money
ऋण मुक्तीसाठी: अखंड पाकळ्या असलेले पाच गुलाब आणावे. सव्वा मीटर पांढरा कापड पसरवून गुलाबाचे चार फूल चारी कोपर्‍यावर बांधून द्यावे. नंतर पाचवा गुलाब मध्यभागी ठेवून गाठणं बांधावी. नंतर ह्याला नदीत
प्रवाहीत करून द्यावे.
पाच गुलाबाचे फूल, एक चांदीचे पान, जरासे तांदूळ, गूळ घेऊन एका पांढर्‍या रुमालात ठेवावे. कोणत्याही सोमवारी लक्ष्मी- विष्णूंच्या मंदिरात जाऊन रुमालात ठेवलेल्या वस्तू हातात घेऊन 21 वेळा गायत्री मंत्राच जप करावा. प्रत्येक जपानंतर माझी समस्या दूर हो, मी कर्ज मुक्त होऊन जावो, अशी प्रार्थना करावी. नंतर सर्व सामुग्री एकत्र करून वाहत्या पाण्यात प्रवाहीत करावी. ही प्रक्रिया किमान 7 सोमवारी केली पाहिजे.


यावर अधिक वाचा :

दु:खाचा दिवस 'मोहरम'

national news
याकूब सईद

चतुराय नमः।

national news
श्री गणेशाचे अनेक भक्त होऊन गेले. त्यापैकी 'माणिकदास' हे एक आहेत. श्री गणेशावर ...

आरतीत कापूर का लावतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

national news
शास्त्रानुसार कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर ...

गणेशच्या मूर्तीचे विसर्जन आणि पूजा करताना भाविक (फोटो )

national news
सोमवारी सायंकाळी मुंबई येथे गणेश चतुर्थी उत्सव दरम्यान 5व्या दिवशी मीरा रोडवर गणेशच्या ...

गणपतीचे बदलते स्वरूप

national news
प्रत्येक युगात गणपतीचे स्वरूप बदलत जाईल असे गणेश पुराणामध्ये सांगितले आहे. यावरून ...

राशिभविष्य